ग्राहक तक्रार मंच
सन्माननीय अतिथी,
जर आपण नोंदणीकृत सभासद नसाल तर आधी नोंदणी करून सभासद व्हा.


मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी ग्राहक तक्रार मंच
 
HomePortalCalendarनेहमीचे प्रश्नशोधनोंदप्रवेश
ग्राहक तक्रार मंचावर आपले स्वागत आहे!
मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी "ग्राहक तक्रार मंच"

ग्राहक तक्रार मंच Help Center

Use of cookies
Use of cookies

प्रवेश आणि नोंदीच्या बाबी
मी प्रवेश नाही करू शकत आहे?
मला नोंद करण्याची का बरे गरज आहे?
मी आपोआप बाहे का बरे निघतॊ?
माझे सदस्य नाव ऑनलाइन दिसण्यापासून कसे वाचवावे?
मी माझा परवलिचा शब्द विसरलो आहो!
मी नॊंद केली आहे पण प्रवेश करू शकत नाही!
मी मागेच नॊंद केली आहे पण आता प्रवेश करू शकत नाही आहे!

सद्स्य आवड आणि नियंत्रण
मी माझी स्थिती कशी बदलवू शकतॊ?
वेळ बरोबर नाही!
मी वेळ पद्धत बदलवली तरीपण वेळ चुकीची दर्शवित आहे!
माझी भाषा सुचीमध्ये नाही!
मी माझ्या सदस्यनावाखाली चित्र कसे दाखवू शकेल?
मी माझा स्तर कसा बदलवू शकतॊ?
जेव्हा मी सदस्याच्या इमेल वर टिक-टिक करतॊ तेव्हा सार्वत्रिका मला प्रवेश करायला सांगते.

लिखाणाविषयी
मी सार्वत्रिकेत कसे लिहू शकतो?
मी माझे लिखाण संपादित किंवा वगळू कसे शकतॊ?
मी माझी सही लिखाणात कशी टाकू?
मी कौल कसा तयार करू?
मी कौल कसे संपादित किंवा वगळू शकतो?
मी काही सार्वत्रिकेत प्रवेश का करू शकत नाही?
कौलात मी मत का बरे देऊ शकत नाही आहे?

लिहिण्याची पद्धत आणि विषय प्रकार
BBCode काय आहे?
मी HTML वापरू शकतो का?
हसरे तारे काय आहे?
मी चित्र प्रकाशित करू शकतो का?
घोषणा काय आहेत?
स्टिकी विषय काय आहेत?
बंद विषय काय आहेत?

सदस्य वर्ग आणि गट
व्यवस्थापक कोण आहे?
निरिक्षक काय असतात?
सदस्य गट काय आहे?
मी सदस्य गटात कसे जुळू शकतो?
मी सदस्य गटाचा निरिक्षक कसा बनू शकतो?

खाजगी संदेश
मी खाजगी संदेश पाठवू शकत नाही!
मला नकोसे खाजगी संदेश मिळत आहेत!
मी या सार्वत्रिकेमधून कॊणाकडुन तरी स्पॅम किंवा अयोग्य इमेल मिळत आहे!

phpBB 2 विषयी
हे सार्वत्रिका कोणी लिहिली?
याच्यात अजुन काही सुविधा का बरं नाही आहे?
या सार्वत्रिकेच्या अयोग्य वापरासंबधी किंवा/आणि कानुनी संबंधी माहितीसाठी मी कोणाशी संपर्क साधायला हवा?

 

Use of cookies
Use of cookies
About Cookies

A cookie is a text file containing a limited amount of information, which is downloaded on the user computer when she/he is surfing on a website. It allows the forum to recognize the user during next visits to offer them optimal browsing experience.
A Cookie acts as a string of information that a website stores on a user's computer, and that the user's browser provides to the website each time the user submits a query to the website

Forumotion uses Cookies. The goal of a cookies is to identify the user as an user of the website. Cookies permit to personalize the advertising content available.
By browsing a Forumotion forum, you agree with the use of third-party services that may set up cookies on your browser. You have the option to object to the filing of advertising cookies on your computer. If you choose this option, you will continue to see ads but these are not targeted to your interests centers.
The Forumotion forums use some web analytics tools to allow administrators to better understand the behavior of their users. These tools may use cookies to collect anonymous information and generate reports on forum statistics without users be identified personally.

Cookies management

Storage of cookies allows the user to fully enjoy the services offered on Forumotion forums. However, it is up to the User to determine if she/he authorized their use. The User agrees to be warned that blocking all types of cookies affects the good use of Forumotion forums and services.

Settings of the browser

Most of browsers let you manage Cookies individually. The help menu, included on each browser, describes how to refuse cookies for all websites, except websites you trust. Further information about cookies manage are available on the each browser.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty

प्रवेश आणि नोंदीच्या बाबी
मी प्रवेश नाही करू शकत आहे?
तुम्ही नॊंद केली आहे का? तुम्हाला प्रवेश करण्यासाठी नोंद करणे आवश्यक आहे. तुम्हाला या सार्वत्रिकेमध्ये प्रतिबंधित केले आहे? (जर तसे असेल तर तुम्हाला तसा संदेश मिळेल.) असे असल्यास तुम्ही संकेतस्थळ व्यवस्थापकाकडे किंवा सार्वत्रिका व्यवस्थापकाकडे त्याबाबत विचारणा करू शकता.जर तुम्ही नॊंद केली आहे व प्रतिबंधित नसाल आणि प्रवेश करू शकत नसाल तर तुमचे सदस्य नाव व प्रवलिचा शब्द तपासून बघा. त्यानंतर सार्वत्रिका व्यवस्थापकाकडे विचारणा करा.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
मला नोंद करण्याची का बरे गरज आहे?
तुम्हाला आवश्यकता नसू पण शकते--हे व्यवस्थापकावर अवलंबून आहे की तुम्हाला लिखाणासाठी नोंद करणे आवश्यक आहे की नाही. तरीही नोंद करण्याचे बरेच फ़ायदे आहेत जे पाहुण्या उपयोगकर्त्याला मिळत नाही जसे की अवतार, खाजगी संदेश, सदस्य वर्ग नोंद इत्यादी. नोंद करायला फ़क्त काही मिनिटे लागतील.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
मी आपोआप बाहे का बरे निघतॊ?
जर तुम्ही आपोआप प्रवेश कप्पा निवडलेला नसेल, तर सार्वत्रिका तुम्हाला फ़क्त चालु वॆळेस प्रवेशित ठेवेल. जेव्हा तुम्ही संकेतस्थळ बंद कराल तेव्हा तुम्ही आपोआप बाहेर निघाल.हे तुमच्या खात्याचा दुसय्राकडुन वापर होणार नाही याची काळजी घॆते. जर तुम्ही आपला संगणक स्वतःच फ़क्त वापरत असाल तर आपोआप प्रवेश् करणे सुविधाजनक आहे. मात्र सार्वजनिक संगणकावर हे अयोग्य ठरेल. उदा. वाचनालय, महाविद्यालय,इत्यादी.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
माझे सदस्य नाव ऑनलाइन दिसण्यापासून कसे वाचवावे?
तुमच्या माहिती पटलात तुम्हाला ऑनलाइन दिसण्यापासून वाचवा हा पर्याय दिसेल; जर तुम्ही हे सुरु केले तर तुम्ही फ़क्त तुम्हाला व व्यवस्थापकाला दिसु शकाल. तुम्ही लपलेले सद्स्य राहाल.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
मी माझा परवलिचा शब्द विसरलो आहो!
घाबरू नका! जरी तुमचा परवलिचा शब्द वापस मिळू शकत नाही तरी तो तुम्ही बदलवू शकता. हे करण्यासाठी प्रवेश पृष्ठावर जा परवलिचा शब्द विसरलो यावर टिक-टिक करा. दिलेल्या सुचनेचे पालन करा आणि तुम्ही ऑनलाइन येऊ शकता.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
मी नॊंद केली आहे पण प्रवेश करू शकत नाही!
तुमचे सदस्य नाव व प्रवलिचा शब्द तपासून बघा. जर ते बरोबर असेल तर COPPA सुरु असल्यास तुम्ही मी १३ वर्षाखालिल आहे या संकेतावर टिक-टिक करून नोंद केली असेल. जर असे नसेल तर तुमचे खाते सुरु व्हायचे असेल. ते तुम्हाला मिळालेल्या इमेलमधिल सुरु करण्याच्या संकेतावर टिक-टिक करुन किंवा व्यव्स्थापकाद्वारे सुरु करावे लागेल.नोंद करतांना ते खाते सुरु करणे आवश्यक असल्या ते कसे सुरु होईल याबद्दल तुम्हाला माहिती येईल. म्हणून तुम्ही बरोबर इमेल देणे आवश्यक आहे. तुम्हाला आलेल्या इमेलमधिल सुचनेचे पालन करा. खाते सुरु करणे यासाठी ठरविल्या गेले आहे कारण अनेकदा अयोग्य उपयोगकर्ते सार्वत्रिका निनावीपणे गैर्वापर करतात.जर तुमचा इमेल बरोबर असेल तर व्यवस्थापकाशी संपर्क साधा.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
मी मागेच नॊंद केली आहे पण आता प्रवेश करू शकत नाही आहे!
सर्वसाधारण कारण असे असते की :तुमचे सदस्य नाव व प्रवलिचा शब्द चुकिचा असेल. किंवा काहि कारणास्तव तुमचे खाते व्यवस्थापकाने वगळले असेल. हे असु शकते की तुम्ही कधिच लिखाण केले नसेल. काही सार्वत्रिकेला नियमित अंतराने लिखाण करणे आवश्यक असते तसे न केल्यास तो सदस्य डेटाबेसचा आकार वाचण्यासाठी आपोआप वगळल्या जातो.कृपया पुन्हा नोंद करा आणि संभाषणात भाग घ्या.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty

सद्स्य आवड आणि नियंत्रण
मी माझी स्थिती कशी बदलवू शकतॊ?
तुमची सर्व स्थिती (नॊंद केल्यास) डेटाबेसमध्ये सुरक्षित असते. त्यांना बदलविण्यासाठी तुम्ही माहिती पटलवर टिक-टिक करा. (साधारणपणे ते पृष्ठाच्या वरच्या भागात असते). ते तुम्हाला तुमची सर्व स्थिती बदलवू देते.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
वेळ बरोबर नाही!
वेळ जवळपास नेहमी बरोबर असते; तरीपण, तुम्ही जो काही वेळ पाहता तो तुम्ही निवडलेल्या वेळ पद्धतीवर अवलंबून असते. जर तुम्हाला बदलायचे असल्यास तुम्ही तो माहिती पटलातुन बदलवू शकता; उदा. London, Paris, New York, Sydney, etc. हे लक्षात घ्या की वेळ-पद्धत बदलविणे हे फ़क्त नोंदित सदस्याला शक्य आहे. जर तुम्ही नोंद केली नसेल तर नोंद करणयाची ही योग्य वेळ आहे!
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
मी वेळ पद्धत बदलवली तरीपण वेळ चुकीची दर्शवित आहे!
तुम्ही खात्री करा की तुम्ही योग्य वेळ-पद्धत निवडलेली आहे आणि तरी वॆळ दुसरी असेल तर daylight savings time (किंवा summer time जे UK आणि इतर ठिकाणी ) मूळे असेल. सार्वत्रिका सामान्य and उन्हाळ्यातील daylight वेळ सांभाळू शकत नाही. त्यामुळे १ तासाचा फ़रक राहू शकतो.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
माझी भाषा सुचीमध्ये नाही!
याचे सर्वसाधारण कारण हे आहे की व्यव्स्थापकाने तुमची भाषा install केली नाही किंवा या सार्वत्रिकेसाठी तुमची भाषा उपस्थित नसेल. व्यवस्थापकाला विचारून बघा की ते भाषा टाकू शकतात का किंवा जर कोणीच तुमच्या भाषेमध्ये अनुवाद केला नसेल तर तुम्ही करून बघा. अधिक माहिती phpBB वर्ग संकेतस्थळावर मिळॆल (पृष्ठाच्या खाली संकेत बघा)
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
मी माझ्या सदस्यनावाखाली चित्र कसे दाखवू शकेल?
सद्स्य नावाखाली दोन चित्रे असतात पहिले चित्र तुमच्या स्तराबद्दल असते जे हे दर्शवित की तुम्ही किती लिखाण केले आहे किंवा तुमचा सार्वत्रिकेवरील स्तर काय आहे (व्यव्स्थापक, निरिक्षक, की सामान्य सदस्य) आणि दुसरे चित्र जे मोठे असते ते तुमचा अवतार असतॊ; जो सामान्यतः प्रत्येक सदस्याचा वेगळा असतो. हे व्यव्स्थापकावर अवलंबून आहे की सद्स्य अवतार वापरू शकतील कि नाही. जर तुम्ही अवतार वापरू शकत नसाल तर व्यवस्थापकाला विचारूण बघा!)
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
मी माझा स्तर कसा बदलवू शकतॊ?
सामान्यतः तुम्ही तुमच्या स्तराचे शब्द बदलवू शकत नाही. अनेक सार्वत्रिका स्तराचा उपयोग सदस्याने किती लिखाण केले आहे हे दर्शविण्यासाठी करतात (स्तर सदस्य नावाच्या खाली दिसेल व तुमच्या माहीती-पटलात दिसेल).उदाहरणार्थ, निरिक्षक आणि व्यवस्थापकाला विशेष स्तर असतो. कृपया फ़क्त स्तर वाढविण्यासाठी व्यर्थ लिखाण करू नका -- तुम्ही असे दिसेल की निरिक्षक किंवा व्यव्स्थापक तुमचे लिखाण वगळून टाकतील.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
जेव्हा मी सदस्याच्या इमेल वर टिक-टिक करतॊ तेव्हा सार्वत्रिका मला प्रवेश करायला सांगते.
क्षमा करा, परंतु येथून फ़क्त नोंदित सदस्य इमेल पाठवू शकतात(जर व्यवस्थापकाने ही सुवीधा सुरु केली असेल तर). हे इमेल सुविधाचा गैरवापर करण्यापसून वाचविण्यासाठी आहे.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty

लिखाणाविषयी
मी सार्वत्रिकेत कसे लिहू शकतो?
सोपे -- सार्वत्रिकेच्या किंवा विषयाच्या योग्य बटनावर टिक-टिक करा. तुम्हाला लिखाण करण्यासाठी नोंद करणे आवश्यक आहे. तुम्हाला उअपलब्ध असलेल्या सुविधांची सार्वत्रिकेच्या व विषयाच्या खाली सुची आहे (सुची: तुम्ही नविन लिखाण करू शकता, तुम्ही मत देऊ शकता, इत्यादी.)
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
मी माझे लिखाण संपादित किंवा वगळू कसे शकतॊ?
जर तुम्ही व्यवस्थापक किंवा निरिक्षक नसाल तर तुम्ही फ़क्त तुमचेच लिखाण संपादित किंवा वगळू शकता. तुम्ही तुमचे लिखाण (sometimes for only a limited time after it was made) त्या लिखाणाखाली असलेल्या संपादन या बटनावर टिक-टिक करून संपादित करू शकता . जर कोणी त्या लिखाणाला प्रत्युत्तर दिले असेल तर ,तुम्हाला त्या लिखाणाखाली तुम्ही कितीवेळा संपादन केले ते लिहिले असेल. हे फ़क्त निरिक्षकाने किंवा व्यवस्थापकाने संपादित केले असेल तर दिसणार नाही (त्यांनी मात्र ते लिखाण्यात काय व का बरे बदलवे हे नमूद करणे योग्य ठरेल). कृपया हे लक्षात घ्या की साधारण सदस्य ज्या लिखाणाला प्रत्युत्तर आले आहे ते वगळू शकत नाही.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
मी माझी सही लिखाणात कशी टाकू?
सही टाकण्यासाठी तुम्ही ती बनवली पाहिजे; हे तुमच्या माहिती पटलात करता येईल. एकदा तुम्ही सही बनवली की ती टाकण्यासाठी तुम्ही सही टाका कप्पा निवडला पाहिजे. तुम्ही तुमच्या सर्व लिखाणात सही आपोआप टाकू शकता त्यासाठी तुम्ही तुमच्या माहिती पटलातील योग्य कप्पा निवडा. तरीही तुम्ही सही टाकण्यापासून वाचु शकता त्यासाठी तुम्ही लिखाणाच्या फ़ार्ममधिल सही टाका कप्पा अनिवडित केला पाहिजे.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
मी कौल कसा तयार करू?
कौल तयार करणे सोपे आहे -- जेव्हा तुम्ही नविन विषय लिहता (किंवा परवानगी असल्या विषयाचे पहिले लिखाण संपादित करता तेव्हा ) तेव्हा तुम्हाला कौल टाका हा फ़ार्म मुख्य लिखाण कप्पाच्या खाली दिसेल. जर तुम्हाला ते दिसले नाही तर तुम्हाला बहुतेक कौल तयार करण्याचा अधिकार नसेल. तुम्ही कौलाचे नाव व त्यात कमित-कमी २ पर्याय दिले पाहिजे -- कौलात पर्याय देण्यासाठी पर्याय टाका वर टिक-टिक करा. तुम्ही कौलासाठी कालावधीसुद्धा ठरवू शकता, 0 अमर्यादित कालावधीसाठी टाका. तेथे पर्यायाच्या संख्येला कमाल मर्यादा असेल जी व्यवस्थापकाद्वारा ठरवल्या जाते
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
मी कौल कसे संपादित किंवा वगळू शकतो?
लिखाणाप्रमाणेच, कौल फ़क्त मुळ लेखकाद्वारा, निरिक्षकाद्वारा, किंवा व्यवस्थापकाद्वारा संपादित केल्या जाऊ शकतो. कौल संपादित करण्यासाठी पहिल्या लिखाणावर टिक-टिक करा ज्याच्यासोबत नेहमीच कौल जुळला राहतो. जर कोणत्याच सदस्याने मत दिले नसेल तर तुम्ही कौल वगळू किंवा संपादित करू शकता. तरीही, जर सदस्यांनी मत दिले असतील, निरिक्षक आणि व्यवस्थापक कौल संपादित किंवा वगळू शकतो
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
मी काही सार्वत्रिकेत प्रवेश का करू शकत नाही?
काही सार्वत्रिका काही सदस्यांकरिता किंवा गटाकरिता मर्यादित असतात. अश्या सार्वत्रिका बघण्यासाठी, वाचण्यासाठी,त्यात लिखाणासाठी तुम्हाला विशेष अधिकार लागतात जे फ़क्त सार्वत्रिका व्यवस्थापक आणि निरिक्षक देऊ शकतो, तेव्हा तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
कौलात मी मत का बरे देऊ शकत नाही आहे?
योग्य निर्णय मिळण्यासाठी फ़क्त नोंदित सदस्य मत देऊ शकतात जर तुम्ही नॊंद करून प्रवेश केला असेल तरी तुम्ही मत देऊ शकत नसाल तर बहुतेक तुम्हाला त्याचा अधिकार नसेल
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty

लिहिण्याची पद्धत आणि विषय प्रकार
BBCode काय आहे?
BBCode हा HTMLचा विशेष उपयोग आहे. तुम्ही सार्वत्रिकेच्या लिखाणात BBCode वापरू शकता की नाही हे व्यवस्थापकावर ठरविल्या जाते. लिखाण फ़ार्मद्वारा तुम्ही प्रत्येक लिखाणानुसार BBCODE रद्द ठरवू शकता. BBCode हा स्वतःच HTML प्रमाणे आहे: tags येथे चौकोनी कंसात [ ] असतात ;< आणि > हे काय आणइ कसे दिसेल यावर जास्त निंयत्रण देते.तुम्ही वापरत असलेल्या template नुसार तुम्हाला असे दिसून येईल की लिखाण फ़ार्मच्या वरच्या संदेश जागेत फ़क्त टिक-टिक करून हे BBcode तुम्हाला वापरता येतात. यासोबतदेखिल खालिल मार्गदर्शिका तुम्हाला फ़ायद्याची ठरेल.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
मी HTML वापरू शकतो का?
हे व्यवस्थापकावर अवलंबून आहे की ते तुम्हाल वापरू देतील कई नाही; त्यांचा यावर पुर्ण नियंत्रण आहे. जर तुम्हाला याला वापरण्याची परवानगि असेल तर तुम्हाला असे आढळून येईल की काही tags काम करतात. हा सार्वत्रिकेच्या अयोग्य वापरापासून वाचविण्याचा प्रयत्न आहे ज्याद्वारे सदस्य सार्वत्रिकेच्या आकारावर काही अडचणी येऊ शकतात. जर HTML ला मान्यता असेल तरी तुम्ही प्रत्येक लिखाणाप्रमाणे त्याला रद्द करू शकता.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
हसरे तारे काय आहे?
हसरे तारे, किंवा भावना लहान चित्र आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या लहान कोडचा उपयोग करून भावना व्यक्त करू शकता, उदा. :) म्हणजे आनंदी, :( म्हणजे दुःखी. भावनांची पुर्ण सुची तुम्ही लिखाण फ़ार्म मध्ये बघू शकता. हसय्रा ताय्रांचा अतिशय उपयोग करू नये जरी ते लवकर उमटते तरी ते बरॊबर वाचता येत नाही, आणि त्यामूळे निरिक्षक ते लिखाण संपादित व वगळू शकतो.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
मी चित्र प्रकाशित करू शकतो का?
phpBB BBCode लिखाणात चित्र टाकण्यासाठी मदत करतो. महत्वाच्या लक्षात ठेवण्याची बाब ही आहे की: बहुतेक सदस्यांना लिखाणात खुप सारे चित्र आवडत नाही आणि दुसरी ते चित्र सार्वजनिक सर्वरवर असायला हवे(फ़क्त तुमच्या संगणकावर नाही, उदा. जर तुम्ही webserver चालवत नसाल तर!).तसेच परवलिच्या शब्द आवश्यक असलेल्या सर्वरवर चालणार नाही उदा.Hotmail किंवा Yahoo mailboxes सध्या phpBB मध्ये स्थानिक चित्रे ठेवण्याची सुविधा नाही.(ह्या सर्व बाबी phpBB नंतरच्या वर्जनमध्ये विचारात घेतल्या जातील).चित्र दाखविण्यासाठी BBCode [img] tag किंवा योग्य HTML (परवानगी असेल तर) चा वापर करावा.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
घोषणा काय आहेत?
घोषणेत नेहमी महत्वाची माहिती असते आणि तुम्ही त्या लवकरात लवकर वाचायला हवी. घोषणा सार्वत्रिकेच्या प्रत्येक पृष्ठावर उमटते. तुम्ही घोषणा लिहू शकता की नाही हे व्यवस्थापकावर अवलंबून असते.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
स्टिकी विषय काय आहेत?
स्टिकी विषय घोषणेच्या खाली उमटते आणि फ़क्त पहिल्या पृष्ठावर दिसते.ते सुद्धा महत्वाचे असल्यामूळे तुम्ही वाचायला हवे. व्यव्स्थापक प्रत्येक सार्वत्रिकेत स्टिकी विषय लिहण्याची परवानगी नियंत्रित करतो.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
बंद विषय काय आहेत?
बंद विषय हे व्यवस्थापकाद्वारे किंवा निरिक्षकाद्वारे ठरविल्या जातात. तुम्ही अशा विषयांना प्रतिसाद देऊ शकत नाही. त्यातील कौल आपोआप संपलेला असतो. विषय काही कारणासाठी बंद केल्या जाउ शकतॊ.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty

सदस्य वर्ग आणि गट
व्यवस्थापक कोण आहे?
व्यवस्थापकांना सार्वत्रिकेमध्ये सर्वात जास्त अधिकार असतात. हे लोक सार्वत्रिकेचे परवानगी देणे, सद्स्य घत बनविणे, निरिक्षक बनविणे या सर्व गोष्टी नियंत्रित करू शकतात.तसेच त्यांना सार्वत्रिका नियंत्रित करण्याचे अधिकार आहे.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
निरिक्षक काय असतात?
निरिक्षक हे सदस्य किंवा सदस्यांचा गट असतो ज्यांच काम आहे की रोज सार्वत्रिकेवर लक्ष ठेवणं.त्यांना लिखाण संपादित किंवा वगळण्याचा आणि ते नियंत्रित करत असलेल्या सार्वत्रिकेतील विषय बंद , सुरु, हलवू शकतात. सामान्यतः निरिक्षक लोकांना विषयापासून वेगळे जाण्यापासून, अयोग्य लिखाण करण्यापासून परावर्तीत करते.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
सदस्य गट काय आहे?
सदस्य गट हे व्यवस्थापकाद्वारा सदस्यांचा गट बनविणे आहे. प्रत्येक सदस्य अनेक सदस्य वर्गात जुळू शकतो आणि प्रत्येक गटाचे स्वतःचे काही अधिकार असतात. हे व्यवस्थापकाला अनेक सदस्यांना सार्वत्रिकेचा निरिक्षक बनवू शकतात,किंवा त्यांना खाजगी सार्वत्रिकेला प्रवेश मिळु शकतॊ, इत्यादी.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
मी सदस्य गटात कसे जुळू शकतो?
सदस्य गटात जुळण्यासाठी पृष्ठ मथळ्यावरील सद्स्य गट संकेतावर टिक-टिक करा (हे template वर अवलंबून आहे) आणि तुम्ही सर्व सदस्य गट बघू शकता. सर्व गट सर्वांना मोकळे नसतात -- काही बंद पण असतात आणि काही यांना लपलेली सदस्यता असते. जर सार्वत्रिका सुरु असेल तर जूळण्यासाठी योग्य बटनावर टिक-टिक करा. तुमची विनंती सद्स्य वर्ग निरिक्षक द्वारा मान्य करणे आवश्यक आहे, ते तुम्हाळ विचारू शकतात की तुम्हाला या वर्गात का बरे जुळायचे आहे. जर तुमची विनंती नाकारली तर त्याला काही कारणे असु शकतात
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
मी सदस्य गटाचा निरिक्षक कसा बनू शकतो?
सदस्य वर्ग हे पहिले व्यवस्थापकाद्वारे निर्माण केले जातात जे निरिक्षक सुद्धा नेमतात. जर तुम्हाला सदस्य गट बनवायचा असेल तर तुम्ही व्यव्स्थापकाशी संपर्क साधू शकता, तेव्हा त्यांना खाजगी संदेश पाठवा.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty

खाजगी संदेश
मी खाजगी संदेश पाठवू शकत नाही!
याला ३ कारणे आहेत: तुम्ही नोंद केली नाही किंवा प्रवेश केला नाही; व्यव्स्थापकाने खाजगी संदेश यंत्रणा बंद केली असेल किंवा व्यवस्थापकाने तुम्हाला खाजगी संदेश पाठविण्यापासून प्रतिबंध केला असेल. जर शेवटचे कारण असेल तर तुम्ही व्यवस्थापकाला विचारा.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
मला नकोसे खाजगी संदेश मिळत आहेत!
भविष्यात आम्ही खाजगी संदेश यंत्रणेत दुर्लक्ष करण्याची यंत्रणा टाकणार आहोत. सध्या तुम्ही व्यवस्थापकाशी संपर्क साधा, ते त्या सद्स्याला खाजगी संदेश पाठविण्यापासून प्रतिबंधित करू शकतात.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
मी या सार्वत्रिकेमधून कॊणाकडुन तरी स्पॅम किंवा अयोग्य इमेल मिळत आहे!
आम्हाला याबाबत क्षमा करा. या सार्वत्रिकेच्या इमेल सुविधाद्वारे जे सद्स्य इमेल पाठवितात त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे प्रयत्न केले जाते. तुम्ही व्यव्स्थापकाला त्या इमेलची पूर्ण प्रत पाठवायला हवी. कृपया त्यातील मथळा पुर्ण राहू द्या. ते त्याच्यावर कारवाई करतील.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty

phpBB 2 विषयी
हे सार्वत्रिका कोणी लिहिली?
हे साफ़्टवेअर (न बदलवल्या रूपात) phpBB वर्ग द्वारे बनविल्या, उपलब्ध व मालकीचे आहे.हे GNU General Public License खाली उपलब्ध आहे आणि मोफ़त वाटता येते; अधिक माहितीसाठी संकेत बघा
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
याच्यात अजुन काही सुविधा का बरं नाही आहे?
हे सॉफ़्टवेअर phpBB गटाद्वारे बनविले आणि आणि त्यांच्या मालकीचे आहे. जर तुम्हाला काही सुविधा हव्या असतील तर phpbb.com ला भेट द्या आणि phpBB गट काय म्हणतो ते बघा. कृपया सुविधा विनंती phpbb.com च्या सार्वत्रिकेवर लिहू नका, कारन हा गट नविन सुविधेसाठी sourceforge वापर करा. कृपया सार्वत्रिकेमध्ये वाचा आणि काही सुविधेसाठी जागा आहे का आणि सुचनेचे पालन करा.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty
या सार्वत्रिकेच्या अयोग्य वापरासंबधी किंवा/आणि कानुनी संबंधी माहितीसाठी मी कोणाशी संपर्क साधायला हवा?
तुम्ही सार्वत्रिकेच्या व्यव्स्थापकाशी संपर्क साधायला हवा. जर तो तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही पहिले सार्वत्रिकेच्या निरिक्षकाशी संपर्क साधा आणि विचारा की तुम्ही कोणाला संपर्क साधायला हवा. जर तुम्हाला काही प्रतिसाद मिळाला नाही तर तुम्ही संकेतस्थळाच्या मालकाशी संपर्क साधा (whois lookup वापरून बघा) किंवा, जर हे मोफ़त सेवेवर चालत असेल (उदा. yahoo, free.fr, f2s.com, etc.) तर त्यंच्या व्यवस्थापण किंवा गैरवापर कार्यालयाशी संपर्क साधा. कृपया हे लक्षात घ्या की phpBB वर्गाचे हे सॉफ़्टवेअर कोन वापरते त्यावर नियंत्रण नाही आणि हे कोण व कसे वापरते याची जबाबदारी घेऊ शकत नाही. phpBB वर्गाशी याबाबतीत संपर्क साधणे अर्थहिन आहे.(cease and desist, liable, defamatory comment, इत्यादी.) चा phpbb.com किंवा त्याच्या सॉफ़्टवेअरशी संबंध नाही. जर तुम्ही phpBB वर्गाला तिसय्रा वर्गालाबद्दल इमेल पाठविला तर तुम्हाला योग्य प्रतिसाद किंवा कोणताच प्रतिसाद मिळणार नाही.
वापस वरती
नेहमीचे प्रश्न - ग्राहक तक्रार मंच Empty

येथे जा: