ग्राहक तक्रार मंच
सन्माननीय अतिथी,
जर आपण नोंदणीकृत सभासद नसाल तर आधी नोंदणी करून सभासद व्हा.


मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी ग्राहक तक्रार मंच
 
HomePortalCalendarनेहमीचे प्रश्नशोधनोंदप्रवेश
ग्राहक तक्रार मंचावर आपले स्वागत आहे!
मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी "ग्राहक तक्रार मंच"

Share
 

 मोबाईल दुप्लीकेत बिल मिळणे बाबाद

Go down 
लेखकसंदेश
balsahebलिखाणांची संख्या : 1
Join date : 07/09/2013

मोबाईल दुप्लीकेत बिल मिळणे बाबाद Empty
लिखाणविषय: मोबाईल दुप्लीकेत बिल मिळणे बाबाद   मोबाईल दुप्लीकेत बिल मिळणे बाबाद Icon_minitime7/9/2013, 11:46 pm

नमस्ते,
       मी १० महिन्यापूर्वी नाशिक येथून १७००० किमतीचा मोबाईल  घेतला. दीड महिन्यापूर्वी टो बंद पडला. सर्विस सेंटरला देण्यासाठी बिल हवे आहे परंतु माझ्याकडून सदर बिल हरवले आहे. दुकानदार ( इम्रान शेख - ९८९०५१२१३०)  दुप्लीकेत बिल देण्यास नकार देत आहे.
कृपया आपण मदत करू शकाल  का?
धन्यावाद.
वापस वरती Go down
 
मोबाईल दुप्लीकेत बिल मिळणे बाबाद
वापस वरती 
पृष्ठ 1 - 1 पैकी

Permissions in this forum:तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
ग्राहक तक्रार मंच :: उत्पादने आणि सेवा-
येथे जा: