ग्राहक तक्रार मंच
सन्माननीय अतिथी,
जर आपण नोंदणीकृत सभासद नसाल तर आधी नोंदणी करून सभासद व्हा.


मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी ग्राहक तक्रार मंच
 
HomePortalCalendarनेहमीचे प्रश्नशोधनोंदप्रवेश
ग्राहक तक्रार मंचावर आपले स्वागत आहे!
मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी "ग्राहक तक्रार मंच"

Share
 

 शीतपेयांच्या बाटल्यावर अधिकतम किरकोळ विक्रीमूल्य का नाही

Go down 
लेखकसंदेश
Uday More
Modrator


लिखाणांची संख्या : 3
Join date : 13/04/2011

शीतपेयांच्या बाटल्यावर अधिकतम किरकोळ विक्रीमूल्य का नाही Empty
लिखाणविषय: शीतपेयांच्या बाटल्यावर अधिकतम किरकोळ विक्रीमूल्य का नाही   शीतपेयांच्या बाटल्यावर अधिकतम किरकोळ विक्रीमूल्य का नाही Icon_minitime13/4/2011, 3:09 am

१) सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या शीतपेयांच्या बाटल्यावर अधिकतम किरकोळ विक्रीमूल्य छापलेले नसते.

२) सदर शीतपेये कोणत्या तारखेस, कोणत्या महिन्यात व कोणत्या साली बाटलीबंद केली आहेत? हा तपशील सुद्धा छापलेला नसतो.

याकडे संबंधित सरकारी खाते वजनमापे व नियंत्रण यांचे अद्याप लक्ष कसे गेले नाही? हे आश्चर्यच आहे. आणि जरी विक्रीमूल्य यापुढे छापले, तरी ती किंमत त्या बाटलीसह का फक्त आतील शितपेयासाठीच असणार आहे? याचाही त्यात खुलासा होणे आवश्यक आहे.
वापस वरती Go down
 
शीतपेयांच्या बाटल्यावर अधिकतम किरकोळ विक्रीमूल्य का नाही
वापस वरती 
पृष्ठ 1 - 1 पैकी

Permissions in this forum:तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
ग्राहक तक्रार मंच :: अन्न-
येथे जा: