ग्राहक तक्रार मंच
सन्माननीय अतिथी,
जर आपण नोंदणीकृत सभासद नसाल तर आधी नोंदणी करून सभासद व्हा.


मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी ग्राहक तक्रार मंच
 
HomePortalCalendarनेहमीचे प्रश्नशोधनोंदप्रवेश
ग्राहक तक्रार मंचावर आपले स्वागत आहे!
मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी "ग्राहक तक्रार मंच"

Share
 

 Htc या मोबाइल compay कदुन माजी झालेलि फसवनूक

Go down 
लेखकसंदेश
किरण सुखदेव लोहोकरेलिखाणांची संख्या : 1
Join date : 08/04/2016
Age : 42
ठिकाण : Pune

Htc या मोबाइल compay कदुन माजी झालेलि फसवनूक Empty
लिखाणविषय: Htc या मोबाइल compay कदुन माजी झालेलि फसवनूक   Htc या मोबाइल compay कदुन माजी झालेलि फसवनूक Icon_minitime8/4/2016, 1:41 pm

htc टिकेट or complaint no :216153356001558 मि htc model no 728 dual sim आर सीटी mall,घाटकोपर येतून दिनाक 31 jan 2016 ला घेतला.काही दिवस तो वापरल्या वर असे दिसुन आले की त्यतिल जी सेनसर चालत नाही.मी वारमवार कुर्ला htc care center मधे जाऊन तो repair ला दिला.त्यानी खुप दिवस त्यांचा कडे ठेऊन सुध्या त्याचा जी censor repair झाला नाही.तेथील engineer म्हनतात कि तुम्ही htc toll free नम्बर ला phone करा.आनी htc टोल फ्री no.फोन केलावर ते माजा complaint कडे neglect करतात व फोन replacement साठी टालाटाल करतात.phone repair ही होत नाही व मला replacement ही मिलत नाही सांगा मी काय करू.
वापस वरती Go down
 
Htc या मोबाइल compay कदुन माजी झालेलि फसवनूक
वापस वरती 
पृष्ठ 1 - 1 पैकी

Permissions in this forum:तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
ग्राहक तक्रार मंच :: इलेक्ट्रॉनिक व घरगुती उपकरणे-
येथे जा: