ग्राहक तक्रार मंच
सन्माननीय अतिथी,
जर आपण नोंदणीकृत सभासद नसाल तर आधी नोंदणी करून सभासद व्हा.


मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी ग्राहक तक्रार मंच
 
HomePortalCalendarनेहमीचे प्रश्नशोधनोंदप्रवेश
ग्राहक तक्रार मंचावर आपले स्वागत आहे!
मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी "ग्राहक तक्रार मंच"

Share
 

 सोसायटीच्या सेक्रेटरीविरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तक्रार नोंदाविण्याविषयी विचारणा

Go down 
लेखकसंदेश
श्री. जयंत रा.दातारलिखाणांची संख्या : 2
Join date : 21/04/2011

सोसायटीच्या सेक्रेटरीविरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तक्रार नोंदाविण्याविषयी विचारणा  Empty
लिखाणविषय: सोसायटीच्या सेक्रेटरीविरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तक्रार नोंदाविण्याविषयी विचारणा    सोसायटीच्या सेक्रेटरीविरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तक्रार नोंदाविण्याविषयी विचारणा  Icon_minitime22/4/2011, 12:05 am

महोदय,
उपरोक्त विषयानुसार मी निवासी सभासद असलेल्या निशांत सोसायटीच्या सेक्रेटरींविरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत खालीलप्रमाणे तक्रारी नोंदवू इच्छितो.

१) माझ्या पत्रांना उत्तर न देणे व त्यात मागितलेला तपशील/कागदपत्रे सादर न करणे.
२) पोचपावती मिळाल्यानंतर देखभाल खर्चाच्या बिलावर दंड आकारणे.
३) सोसायटीच्या इमारती व परिसराची देखभाल न ठेवणे. ६ वर्षे (जानेवारी २००५- ऑगस्ट २०१०) रुपये २/- प्रती चौरस फूट दराने इमारतींच्या मुख्ख्य दुरुस्त्यांसाठी सर्व सभासदांकडून जादा आकारणी करून कोणत्याही दुरुस्त्या न करणे.
४) २००५-०६ ते २००८-०९ या ४ वर्षांचे आर्थिक अहवाल २-४ वर्षे उशिरा (एप्रिल २०१० मद्ध्ये) व वार्षिक सभेत संमत न करताच सभासदांना देणे.

वरीलप्रमाणे तक्रारी दाखल करण्याच्या कार्यपद्धतीविषयी आपण मला अवगत करावे.

माननीयास विदित व्हावे.

आपला नम्र,

जयंत रा.दातार
वापस वरती Go down
Uday More
Modrator


लिखाणांची संख्या : 3
Join date : 13/04/2011

सोसायटीच्या सेक्रेटरीविरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तक्रार नोंदाविण्याविषयी विचारणा  Empty
लिखाणविषय: Re: सोसायटीच्या सेक्रेटरीविरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तक्रार नोंदाविण्याविषयी विचारणा    सोसायटीच्या सेक्रेटरीविरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तक्रार नोंदाविण्याविषयी विचारणा  Icon_minitime22/4/2011, 4:34 pm

तक्रार करण्यासाठी आधी आपण सोसायटीचे 'ग्राहक' ठरता का? हे विधीतज्ञाकडून तपासून घ्यावे असे माझे मत आहे. माझ्या माहितीनुसार "मोबदला देऊन एखादी वस्तू अथवा सेवा वैयक्तिक वापरासाठी विकत घेणारा तो ग्राहक" अशी व्याख्या आहे. तरीही आपण विधीतज्ञाचा सल्ला घ्यावा.
वापस वरती Go down
 
सोसायटीच्या सेक्रेटरीविरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तक्रार नोंदाविण्याविषयी विचारणा
वापस वरती 
पृष्ठ 1 - 1 पैकी

Permissions in this forum:तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
ग्राहक तक्रार मंच :: इतर-
येथे जा: